by NielS | Feb 27, 2021 | Gallery
नमस्कार, उद्या रविवार २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी 4 वाजता ‘ इंद्रधनुष्य ‘ ( VIBGYOR ) SALUTE TO THE VIBGYOR OF TALENT हा कार्यक्रम you tube वर प्रसारित होणार असून आपल्या सर्वांना या online कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहोत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे....
by NielS | Feb 27, 2021 | Gallery
आदर्श शैक्षणिक समूह संचालित, श्री डी. डी. विसपुते डी .एड कॉलेज आणि श्री डी. डी. विसपुते नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कलामहोत्सव २०२० – २१ अंतर्गत सादर करत आहोत इंद्रधनुष्य 🌈 याचे दुसरे पुष्प Teaser 2 च्या माध्यामातून पाहण्यासाठी...