Tree plantation Celebration on Occasion of Birth Anniversary of Respected Danashree Chaudhary (Vispute) madam

Tree plantation Celebration on Occasion of Birth Anniversary of Respected Danashree Chaudhary (Vispute) madam

एक झाड विश्वासाचे, एक झाड वाढदिवसाचे! 🌸🌱 आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन श्री. धनराजजी विसपुते सर व सेक्रेटरी सौ. संगीता विसपुते मॅडम यांच्या सुकन्या सौ. धनश्री चौधरी (विसपुते) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेमध्ये दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा...