Republic Day 2020

Republic Day 2020

“जहाँ डाल डाल पर,सोनेकीं चिडिया करती है बसेरा,वह भारत देश है मेरा…”🇮🇳१५ ऑगस्ट ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० ला आपला देश प्रजासत्ताक झाला… सर्व सत्ता प्रजेच्या हाती आली आणि म्हणूनच २६ जानेवारी हा”प्रजासत्ताक दिन”...