Free Health Check Up Camp 2020

Free Health Check Up Camp 2020

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ, वाशी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२० मोठ्या उत्साहात सम्पन्न…..आज दि.०९/०२/२०२०रोजी संत नरहरी महाराज पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासद व पाल्य गुणगौरव ,वार्षिक सर्वसाधारण सभा, महिला हळदीकुंकू समारंभ, जन्मबंध मार्गदर्शन व...