National Voter’s Day

ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नव मतदाता संमेलनाचे आयोजन केले गेले होते. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नवोदित मतदारांना संबोधित केले त्याचे थेट live प्रक्षेपण दादासाहेब श्री धनराजजी विसपुते सभागृहा मधे करण्यात आले.या कार्यक्रमाला सर्व विभागातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.