Tree plantation Celebration on Occasion of Birth Anniversary of Respected Danashree Chaudhary (Vispute) madam || Shri DD Vispute School of Nursing, New Panvel

एक झाड विश्वासाचे, एक झाड वाढदिवसाचे! 🌸🌱

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन श्री. धनराजजी विसपुते सर व सेक्रेटरी सौ. संगीता विसपुते मॅडम यांच्या सुकन्या सौ. धनश्री चौधरी (विसपुते) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेमध्ये दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘वनमहोत्सव’ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी नर्सिंग, प्राथमिक शाळा, फार्मसी, सिनिअर आणि डी.एड अशा सर्वच विभागांचे आदरणीय प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा वनमहोत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाची काही खास क्षणचित्रे! 🌳✨

Tree plantation Celebration on Occasion of Birth Anniversary of Respected Danashree Chaudhary (Vispute) madam || Shri DD Vispute School of Nursing, New Panvel