Maharashtra Day 2026 || Shri D D Vispute School of Nursing, New Panvel

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह! 🚩
​आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, श्री डी. डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेल येथे ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी विविध विभागांतील आदरणीय प्राचार्यांच्या हस्ते व तसेच टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपत आम्ही हा दिवस अभिमानाने साजरा केला.🚩✨