बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ✨🇮🇳
दरवर्षी प्रमाणे यंदा ही २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अनुभवी कमांडर जी.सी. राय(Advocate Bombay High court) तसेच श्री.धनराज जी विसपूते सर(Chairman of Shree D.D.vispute school of nursing) व सौ.संगीता विसपूते मॅडम(secretary) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा ऐतिहासिक क्षण अबाधित राहावा यासाठी व आपल्या देशाच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधण्यासाठी तसेच संविधानामुळेच आपण सर्व समान आहोत, आणि हीच समता आणि भावना
जपण्यासाठी आम्ही श्री डी.डी . विसपुते स्कुल आॅफ नर्सिग येथे विविध कार्यक्रमांर्तगत अभिमानाने स्वातंत्र भारताचा उत्सव साजरा केला आहे✨























