He Mrutyunjay…

He Mrutyunjay…

“हे मृत्युंजय… च्या माध्यमातून सर्वांनी अनुभूती घेतली वीर सावरकरांची…” स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे थोर तत्वज्ञ, ज्येष्ठ लेखक, प्रतिभावंत कवी, समाजसुधारक, उपयुक्ततावादी बुद्धिमत्तेचे, स्वदेशीबद्दल प्रचंड आग्रही असणारे… शतपैलू व्यक्तीमत्व...