आदर्श शैक्षणिक समूह संचालित,
श्री डी. डी. विसपुते डी .एड कॉलेज
आणि श्री डी. डी. विसपुते नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत
कलामहोत्सव २०२० – २१ अंतर्गत सादर करत आहोत
इंद्रधनुष्य 🌈
याचे दुसरे पुष्प Teaser 2 च्या माध्यामातून पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून, Shri D. D. Vispute D.Ed. College New Panvel या आमच्या YouTube चॅनल ला Like आणि Subscribe करा. बेल आयकॉन वर क्लिक करून अविरतपणे मजा घ्या या कार्यक्रमाची.