नमस्कार, उद्या रविवार २८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी 4 वाजता ‘ इंद्रधनुष्य ‘ ( VIBGYOR ) SALUTE TO THE VIBGYOR OF TALENT हा कार्यक्रम you tube वर प्रसारित होणार असून आपल्या सर्वांना या online कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहोत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रसारणाची YouTube ची लिंक खाली देत आहेत. तरी आपण सह कुटुंब सह परिवार व आप्तेष्ट यांच्यासह या सदाबहार कार्यक्रमाचा आनंद लुटावा …
आपले कृपाभिलाषी ,
प्राचार्या , श्रीमती. कुसुम पारिसा मधाळे.
श्री. डी . डी . विसपुते डी. एड. कॉलेज ,नवीन पनवेल .
प्राचार्या ,श्रीमती. जया मॅथ्यू .
श्री. डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ नर्सिंग , पनवेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻