दिनांक: 28/02/2025
आज श्री. डी. डी. विसपुते स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
त्यात नर्सिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धा. निबंध लेखन स्पर्धा. आणि मराठी कविता वाचन ई. मध्ये सहभाग नोंदवला.